ठेव योजना

संस्थेच्या विविध आकर्षक ठेव योजना
१) मुदत ठेव योजना

मुदत व्याजदर
४६ दिवस ६ %
१८१ दिवस ८ %
१ वर्ष १० %
२ वर्ष १०.५ %
३ वर्ष १०.५ %
५ वर्ष ११ %
  • १ वर्षावरील मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरीकांना अर्धा टक्का जादा व्याजदर
  • वरील प्रमाणे गुंतवणुक रकमेवर गरज लागल्यास तात्काळ ८०% रक्कम मुदत ठेव तारण कर्ज म्हणुन घेता येते.

२)बचत ठेव
या योजनेत पैसे गुंतविणा-या व्यक्तीच्या रकमेवर सेव्हिंग्ज खात्यांच्या नियमांप्रमाणे द.सा.द.शे. ४ ट्क्के प्रमाणे व्याजदर दिला जातो. सदर योजनेमध्ये रक्कम रु.१००/- भरुन कोणत्याही व्यक्तीस आपले अधिक्रुत खाते सुरु करता येते.

३) आवर्त ठेव योजना
या ठेव योजनेत खातेदार दरमहा आपल्या उत्पन्नापैकी काही रक्कम या योजनेत गुंतवुन मुदती अखेर त्याचा भरघोस लाभ घेऊ शकतो. या योजनेत दर महा क्मीतकमी रक्कम रु.५०/-किंवा त्यांच्या पटीमध्ये रक्कम भरता येईल.
पुढील प्रमाणे मुदतीकरीता दरमहा रक्कम गुंतविल्यास मुदतीनंतर मिळणारी रक्कम

मुदत महिने दरमहा गुंतवणुक

रु. १००/-

दरमहा गुंतवणुक

रु. २००/-

दरमहा गुंतवणुक

रु. ५००/-

१२ १२५०/- २५००/- ६२५०/-
२४ २५५०/- ५१००/- १२७५०/-
३६ ३९९०/- ७९८०/- १९९५०/-
६० ७४००/- १४८००/- ३७०००/-

४) श्री गणेश पिग्मी ठेव योजना
या योजनेतील ठेवीचा व्याजदर ४ टक्के आहे. या योजनेत कमीत कमी १०/- रु.भरुन खाते सुरु करता येते. व्यापारी बांधवांसाठी हि योजना असुन पिग्मी सभासदांना त्यांच्या मागणीप्रमाणे पिग्मी जमा रकमेच्या ८० टक्के रक्कम कर्ज तात्काळ देण्याची सुविधा आहे.

५)मासिक व्याजप्राप्ती ठेव योजना (मुदत ६ वर्षे)

एक रकमी ठेव गुंतवणुक दरमहा मिळणारे व्याज
सर्वसाधारण ठेवीदार ज्येष्ठ नागरीक
५०,०००/- ३५०/- ४००/-
७५,०००/- ५२५/- ६००/-
१,००,०००/- ७००/- ८००/-
१,२५,०००/- ८८०/- ९९०/-
१,५०,०००/- १,०५०/- १,१५०/-