कर्ज योजना

१)अल्प मुदत कर्ज
संस्थकडे सभासदांनी गुंतविलेल्या ठेवीच्या ८० टक्के रक्कम ठेव तारण कर्ज म्हणुन दिली जाते. त्याचप्रमाणे आकस्मिक कर्ज हे अल्प मुदतीकरीता सभासदांना दिले जाते.
२)मध्यम मुदत कर्ज
संस्थकडे सभासदांनी गुंतविलेल्या ठेवीच्या ८० टक्के रक्कम ठेव तारण कर्ज म्हणुन दिली जाते. हे कर्ज मध्यम मुदतीकरीता सभासदांना दिले जाते.
३)वाहन तारण कर्ज
संस्थकडे सभासदांंकरीता अत्यंत माफक व्याज दरात वाहन तारण कर्ज उपलब्ध आहे.
४)सोने तारण कर्ज
संस्थेमधील सभासदांंकरीता सोने तारण कर्ज उपलब्ध आहे.
५)सोने खरेदी कर्ज योजना
५ ग्रॅम,८ ग्रॅम, १० ग्रॅम, २० ग्रॅम व ५० ग्रॅम सोने खरेदि करीता सोने खरेदी कर्ज योजना